प्रा.टी. पी.मुंडे (सर) यांचा परळी शहर व तालुक्याच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन

0
745
Google search engine
Google search engine

!!स्नेह निमंत्रण !!

प्रा.टी. पी.मुंडे (सर) यांचा परळी शहर व तालुक्याच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन

बीड : नितीन ढाकणे

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरणीवर सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी. पी.मुंडे (सर) यांची निवड झाल्याबद्दल परळी शहर व तालुक्याच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन

नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी आपल्या सर्वांची उपस्थिती प्राथनिय आहे.
वेळ:-सायं 5:30 वाजता

ठिकाण:- लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर परळी वै

दिनांक :-27 मार्च 2018 वार मंगळवार

निमंत्रक:- नागरी सत्कार समिती परळी वै