प्रा टी.पी.मुंडे.यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न

635

प्रा टी.पी.मुंडे.यांचा भव्य नागरी  सत्कार समारंभ संपन्न

बीड : नितीन ढाकणे

प्रा टी.पी.मुंडे.यांचा भव्य नागरी  सत्कार समारंभ संपन्न ,मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्याभरातून कार्यकर्ते नागरिक विविध क्षेत्रातील व्यापारी, प्राध्यापक, सरपंच, पदाधिकारी मोठ्याप्रमाणामध्ये नागरिक महिला व तरुणांची उपस्थिती होती.

जाहिरात