परळी उपजिल्हा रूग्णालयात सोनोग्राफी सुरू

0
627
Google search engine
Google search engine

परळी उपजिल्हा रूग्णालयात सोनोग्राफी सुरू

बीड: नितीन ढाकणे

महत्वाची बातमी.
परळी उपजिल्हा रूग्णालयात सोनोग्राफी सुरू झाली असुन एप्रिलच्या पाच तारखे पर्यंत रविवार सोडुन दररोज हि सेवा दिली जाणार असुन नंतर ठराविक तारीख रूग्णालयातर्फे देण्यात येणार आहे.गर्भवती मातांसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नसुन इतर बाबीसाठी 100रू.शासकिय शुल्क ठेवले आहे तरी गरजुनीं या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकिय अधिक्षक डाँ.पारस मंडलेचा यांनी केले आहे.