”रेड” : परळीत पोलीस अधीक्षकांच्या पथकाची

0
733
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी:

”रेड” परळीत काल मोठ्या प्रमाणामध्ये अवैध्य धंद्यांवर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने धाडी टाकून कारवाई केली.

अजय देवगणच्या ”रेड ”चित्रपटा प्रमाणेच काल पोलीस अधीक्षकांच्या पथकाने धाडी टाकल्या या मध्ये कोण कोणती  कारवाई  झाली याची माहिती लवकरच मिळेल,
अजून माहिती स्प्ष्ट झालेली नाही