दैनिक पंचांग –  आज हनुमान जयंती -३१ मार्च २०१८

0
907
Google search engine
Google search engine

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* चैत्र १० शके १९४०
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:३४
☀ *सूर्यास्त* -१८:४४

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -पौर्णिमा
*वार* -शनिवार
*नक्षत्र* -हस्त
*योग* -वृद्धि (०७:०३ नंतर ध्रुव)
*करण* -बव (१७:४४ नंतर बालव)
*चंद्र रास* -कन्या
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -०९:३९ ते ११:११

*विशेष* – *हनुमान जयंती* ,अन्वाधान,वैशाख स्नानारंभ,सर्व देवांना दवणा वहाणे,सूर्याचा रेवती नक्षत्र प्रवेश २०:३९,मन्वादि,स्नान-दानासाठी पौर्णिमा,मृत्यूयोग १७:४४ पर्यंत नंतर अमृतयोग,यमघंट योग २९:५४ पर्यंत,
या दिवशी पाण्यात गंगाजल व दर्भ घालून स्नान करावे. *(या दिवशी तीर्थ स्नान केल्यास अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते.)*
हनुमान कवच व दशरथ विरचित शनि स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
“रां राहवे नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस तेल व चित्रवस्त्र दान करावे.
हनुमानाला व शनिदेवांना उडीद वड्याचा व खजुराचा नैवेद्य दाखवावा.

*टीप*–सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११.१५ ते दु.२.१५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*
**या दिवशी तीळ खावू नये.
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

♦ *लाभदायक वेळा*–
लाभ मुहूर्त– दु.२.१५ ते दु.३.४५
अमृत मुहूर्त– दु.३.४५ ते सायं.५.१५