सुधाकरराव पोकळे यांचे निधन

0
824
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
   प्राचार्य प्रमोद पोकळे यांचे वडील सुधाकरराव पोकळे यांचे निधन झाले.
  तालुक्यातील मालखेड (रेल्वे) येथील प्रगतशील शेतकरी सुधाकरराव लक्ष्मणराव पोकळे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी कर्करोगाने शनिवारी सकाळी १०.३० वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज रविवारी त्यांच्या राहत्या मालखेड (रेल्वे) येथील घरून निघेल. त्यांच्यामागे पत्नी, २ मुले, १ मुलगी व बराच मोठा आप्तपरीवार आहे.