मुकबधिर विद्यालयात चॉकलेट, बिस्कीट, टोपी व रूमाल वाटप – महाविर जयंतीनिमित्य आयोजन

0
637
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
चंद्रनाथ स्वामी संस्थान दिगंबर जैन मंदिर चांदूर रेल्वे यांच्या तर्फे महाविर जयंतीचे औचित्य साधून मूकबधिर विद्यालयात चॉकलेट, बिस्किट, टोपी व रूमाल वाटप करण्यात आले. यावेळी सौ. नीना पोफळे, सौ अर्चना महाजन, निलेश महाजन, कु. प्रणिता बंड, सौ. सपना काळे, अभिषेक जैन,  कु. प्रिया बेराड, कु. हर्षाली महाजन, सतिश पोकडे आदींची उपस्थिती होती.