मुकबधिर विद्यालय व ग्रामिण रूग्णालयात भाजपातर्फे फळ व अल्पोपहार वाटप – श्री @RamdasTadasMP यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजन

0
726
चांदूर रेल्वे – (.शहेजाद खान ) 
   वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांचा वाढदिवस रविवारी स्थानिक भाजपाच्या वतीने साजरा करण्यात आला.
    यामध्ये स्थानिक ग्रामिण रूग्णालय व मुकबधिर विद्यालयात फळ व अल्पोपहार वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू उर्फ आशुतोष गुल्हाणे, शहराध्यक्ष प्रसन्ना पाटील (चौधरी), उत्तमराव ठाकरे, गुड्डु बजाज, राजु हजारे, छोटु देशमुख, जाकीरभाई, नगरसेवक संजय मोटवानी, सचिन लांजेवार, नगरसेविका सौ. सुरेखा तांडेकर, सौ. दिपाली मिसाळ, सौ. निलीमा शर्मा, पं.स. सदस्य दिपीका राठोड, बळवंत नागने, राजु पाचखेडे, मनोज भैसे, रमेश वाट, किशोर कोंबे, बंडु गावंडे, विलास तांडेकर, प्रशांत यावले, मालखेडे, राजु अंबापुरे, नगरसेवक अजय हजारे, बबलु पुरसाम, मालखेडे, केशव वंजारी, लाला पनपालीया, अरविंद बेराड आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.