भिम आर्मी परळीच्या वतीने परळी बंदची हाक

0
648

भिम आर्मि भारत एकता मिशन परळी वै.जिल्हा बिड..

बीड: नितीन एस ढाकणे, दिपक गित्ते

बीड ,परळी वैजनाथ : अॅट्राॅसीटी कायद्यासंदर्भात सर्वोच्चन्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत देशभरातील अनुसूचित जाती जमाती मधुन प्रचंड नाराजी व्यक्त होत असुन देशातील अनुसूचित जाती जमाती च्या संघटनांनी  2 एप्रील रोजी भारत बंद ची हाक दिली आहे .. व
भिमा कोरेगाव हल्ल्यातील आरोपी संभाजी भिडे यांना अटक करा व चंद्रशेखर आझाद रावन याच्यावरील रासुका काढुन लवकरात लवकर सुटका करण्यात यावी. .
यासाठी भिम आर्मी परळी टिम ने भारत बंद ला समर्थन देण्यात  आले आहे
शांततेत व शंभर टक्के लोकशाही  मार्गाने करावयाचा  आहे..
आपनही परळी बंद करून  भारत बंद साठी सहकार्य करावे……
आपल्या या मोर्चा ला गाल बोट लागणार नाही याची काळजी घ्यावी ,
सकाळी 10:00  वाजता  डॉ.बाबासाहेब आबेंडकर  पुतळा पासुन ते पोलीस स्टेशन  .तसिहल
कार्यालय पर्यत

*निवेदक – भिम आर्मी   *परळी * जिल्हा बिड