भिम आर्मि भारत एकता मिशन परळी वै

0
783

भिम आर्मि भारत एकता मिशन
परळी वै

प्रतिनिधी दिपक गित्ते व कृष्णा फड

परळी वै-  अॅट्राॅसीटी कायद्यासंदर्भात सर्वोच्चन्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत देशभरातील अनुसूचित जाती जमाती मधुन प्रचंड नाराजी व्यक्त होत असुन देशातील सर्व सविधान प्रेमी संघटनांनी 2 एप्रील रोजी भारत बंद ची हाक दिली आहे.

भिमा कोरेगाव हल्ल्यातील आरोपी संभाजी भिडे यांना अटक करा व चंद्रशेखर आझाद रावन याच्यावरील रासुका काढुन लवकरात लवकर सुटका करण्यात यावी. .
यासाठी भिम आर्मी परळी टिम ने भारत बंद ला समर्थन देण्यात
शांततेत व शंभर टक्के लोकशाही मार्गाने करणात आला आहे..
परळी बंद करून भारत बंद साठी सहकार्य केले त्या बदल  सर्व जनतेचे आभार

आभारोत्सुकभिम आमिॅ शहर अध्यक्ष राम भोसले , संजय पाडमुखे , रोहीदास बनसोडे , मिलिद घाडगे , आमित सावंत