नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये ‘कनिष्ठ सहाय्यक’ पदांच्या ३५ जागा

0
1116
Google search engine
Google search engine

नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस यांच्या आस्थापनेवरील ‘कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक’ पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदवीधर, टायपिंगसह संगणक ज्ञान असलेल्या पात्रताधारक १८ ते २८ वर्षे (मागासवर्गीय ५ आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे सवलत) उमेदवारांकडून ३ एप्रिल २०१८ पासून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०१८ आहे.

 

ऑनलाईन अर्ज करा