उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक/ लिपिक/ शिपाई पदांच्या ८९२१ जागा

0
1090
Google search engine
Google search engine

मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत सीएमएम, लघुवाद न्यायालय, नगर दिवाणी व सत्र न्यायालय तसेच पुणे, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, परभणी, जालना, लातूर, नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नाशिक, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, रायगड (अलिबाग), बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी, गडचिरोली, दिव, दमण आणि सिल्वासा आदी जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवरील ‘निमनश्रेणी लघुलेखक’ पदाच्या १०१३ जागा, ‘कनिष्ठ लिपिक’ पदाच्या ४७३८ जागा आणि ‘शिपाई/ हमाल’ पदाच्या ३१७० जागा असे एकूण ८९२१ पदे भरण्यासाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक १० एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करता येतील.

 

ऑनलाईन अर्ज करा