मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती

0
1211
Google search engine
Google search engine

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल पदांच्या एकूण ८९२१ जागा भरण्याच्या प्रक्रियेला मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका (एल) क्र.११३७/ २०१८ मधील ६ एप्रिल २०१८ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार स्थगिती दिली असून त्यानुसार संपूर्ण राज्यातील विविध जिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.