महात्मा फुले पुरस्कार: परळी कामगार केंद्र संचालक आरेफ शेख यांना प्रदान

0
738
Google search engine
Google search engine


महात्मा फुले पुरस्काराचे वितरण

बीड : नितीन ढाकणे

कामगार मंडळाचे कल्याण आयुक्त ( welfare comissinar) श्री सतिश दाभाडे साहेब यांच्या हस्ते राज्यस्तरीय महात्मा फुले पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्र संचालक आरेफ शेख याचा औरंगाबाद येथे सत्कार करण्यात आले. त्याच बरोबर

महात्मा फुले पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्र संचालक आरेफ शेख यांचा बीड येथील आझाद हिंद ऊर्दू विद्यालय मध्ये सत्कार झाले . यावेळेस संस्थेचे अध्यक्ष मा शेख मुसा, मुख्याध्यापक बसीर काझी, शेख शोएब, शेख फैसल व शिक्षकवृंद आदी.