लहानग्यांनी गावांमध्ये वॉटरकप स्पर्धेत तुफानआनल

0
1133
Google search engine
Google search engine

वरवटी गावामध्ये लहानग्यांनी
आपल्या कार्यामधून गावांमध्ये वॉटरकप स्पर्धेत तुफानआनल

बीड: नितीन ढाकणे

मौजे वरवटी ता.अंबाजोगाई येथे श्रमदान करताना शाळेतील विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर सुट्टी ची मजा त्यांनी श्रमदानातून घेतली व अतिशय उत्साहाने सहभागी होऊन श्रमदान केले, वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यानंतर अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी या गावांमध्ये लहान थोरांपासून शाळेतील मुलामुलींनी सुद्धा या सर्व कार्यांमध्ये आपला सहभाग नोंदवला व जसे, प्रभू श्रीराम सेतू बांधांना प्रभू श्रीरामाला  आपली मदत व्हावी यासाठी इवलीशी खार आपले अनमोल असे कार्य करते.

          अगदी त्याचप्रमाणे शाळेमधील लहान मुला मुलींनी सुद्धा वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गावातील तुफानआलया या कार्यामध्ये आपलं योगदान दिलं