भारताची गौरवपूर्ण कामगिरी

0
833

गौरव सोळंकीला सुवर्ण

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या गौरव सोलंकी आणि मनीष कौशिक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

गौरवने नॉर्थन आयर्लंडच्या ब्रँडन इरवीनचा पराभव केला.