कन्हेरवाडी येथेभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ जयंती साजरी 

0
825

ग्रामपंचायत कन्हेरवाडी येथेभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ जयंती साजरी 

बीड: नितीन ढाकणे

परळी वै – परळी येथील ग्रामपंचायत कन्हेरवाडी येथेभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ जयंती साजरी –

परळी वै – परळी येथील कन्हेरवाडी येथे दि. १४ एप्रिल २०१८ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत चे सन्मानीय सरपंच मा. राजाभाऊ श्रीराम फड याच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच कन्हेरवाडी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री.श्रीरामजी मुंडे यांनी हि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी श्री राजेभाऊ फड यांनी युवकांना संबोधित करतेवेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर प्रकास टाकत ते असे म्हणाले कि आपण सर्वात आधी आणि शेवटी एक भारतीय आहोत , शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा! , मी अशा धर्माला मानतो जो समता, बंधुता आणि स्वातंत्र्य देऊ शकेल, माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची आसे संबोधित करत गावातील युवक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन सर्व युवकांनी पुढे गेले पाहिजे आसे ते म्हणाले.
यावेळी उपस्थित उपसरपंच रामहरी पांडुरंग फड,ग्रा.प सदस्य विकास दादा मुंडे . रामहरी बबन फड, विशाल रोडे, केशव मुंडे , कशिनाथ मुंडे. पोलीस पाटील प्रल्हादरावजी मुंडे , गावातील नागरिक मिनिनाथ फड , महादेव रोडे, माणिक रोडे,पपू रोडे, गुंडीबा फड, नाथराव फड ,केरबा गवळी , प्रल्हाद रोडे, गणेश फड, दत्ता फड , संजय मुंडे , प्रल्हाद गित्ते,मुरली बहिरे, महादेव पंढरी मुंडे. प्रकास मुंडे .कंडूकटले, सर्व गावातील गावकरी उपस्थित होते… येथे दि. १४ एप्रिल २०१८ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत चे सन्मानीय सरपंच मा. राजाभाऊ श्रीराम फड याच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच कन्हेरवाडी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री.श्रीरामजी मुंडे यांनी हि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी श्री राजेभाऊ फड यांनी युवकांना संबोधित करतेवेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर प्रकास टाकत ते असे म्हणाले कि आपण सर्वात आधी आणि शेवटी एक भारतीय आहोत , शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा! , मी अशा धर्माला मानतो जो समता, बंधुता आणि स्वातंत्र्य देऊ शकेल, माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची आसे संबोधित करत गावातील युवक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन सर्व युवकांनी पुढे गेले पाहिजे आसे ते म्हणाले.
यावेळी उपस्थित उपसरपंच रामहरी पांडुरंग फड,ग्रा.प सदस्य रामहरी बबन फड, विशाल रोडे, केशव मुंडे , पोलीस पाटील प्रल्हादरावजी मुंडे , गावातील नागरिक मिनिनाथ फड , महादेव रोडे, माणिक रोडे,पपू रोडे, गुंडीबा फड, नाथराव फड ,केरबा गवळी , प्रल्हाद रोडे, गणेश फड, दत्ता फड , संजय मुंडे , प्रल्हाद गित्ते,मुरली बहिरे, महादेव कंडूकटले, सर्व गावातील गावकरी उपस्थित होते…