अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांचे हात पाय कलम करा-  शिवसेना

0
932
Google search engine
Google search engine

 

कठूवा, उंन्नाव, परळी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बीड,परळी वैजनाथ:नितीन ढाकणे

कठूवा, उंन्नाव, परळी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांचे हात पाय कलम करा या मागणीसाठी परळी शिवसेनेच्या वतीने परळीचे तहसीलदार याना निवेदन देण्यात आले.