काँग्रेस ख्रिस्ती मिशनरींच्या इशार्‍यावर काम करते ! – भाजपचे खासदार भरत सिंह

0
756
Google search engine
Google search engine

 

 

बलिया (उत्तरप्रदेश) – काँग्रेसच्या मागे ख्रिस्ती मिशनरींचे अदृश्य हात आहेत, या मिशनरींच्या इशार्‍यावर पक्ष आणि त्यांचे नेते काम करतात, असा दावा येथील भाजपचे खासदार भरत सिंह यांनी केला आहे. ‘ख्रिस्ती मिशनरी देशाला धोकादायक आहेत’, असेही ते म्हणाले. भरत सिंह यांनी दावा केला की, देशात जितक्या महागड्या शाळा आहेत, त्या ख्रिस्ती मिशनरींकडून चालवल्या जातात. या शाळांतून होणारा नफा विदेशात पाठवला जातो. या मिशनरी शाळांचा प्रभाव न्यून करण्यासाठी रा.स्व. संघाच्या वतीने संपूर्ण देशात शिशू मंदिरासारख्या शिक्षण संस्थांना प्रोत्साहन दिले जात आहे.