भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी

0
1056
Google search engine
Google search engine

गोंदिया :- केंद्रिय निवडणुक आयोगाने आज भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसह देशातील ३ लोकसभेच्या पोटनिवडणुका व १० विधानसभा जागाची पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला असून २८ मे रोजी मतदान व ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.३ मे पासून १० मे पर्यंत निवडणुक अर्ज दाखल करण्यात येणार आहे १४ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.२८ मे सोमवारला मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.