मोबाईल व पैसे लुटणार्या चोराच्या टोळीचा पर्दा फाश – 6 मोबाईल तथा रोख रक्कम जप्त

0
1288
Google search engine
Google search engine

*प्रतिनिधी / सचिन बडे*

कमिशन तत्वावर काम करणारे प्रोडक्ट सेल्समन यांना चाकूचा धाक दाखवत दुचाकीवरून लुटणार्या टोळीचा पर्दा भुसावल पोलिसांनी उघडा केला आहे ,12 मार्च रोजी दुपारी ह्या चोरत्यांनी यांस लुटले होते, तर ह्या पैकी 2 चोरास पकडण्यात पोलिसांस यश आले आहे ,आरोपींचे वर्णन आणि त्याच्या कपड्याच्या व वयाच्या अंदाजाने भुसावळ पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ASI अंनदसिंग पाटील यांच्या टीमने शिताफीने चोरट्यास अटक केले आहे.