मधुकर भलावी यांचे दुःखद निधन

0
739
Google search engine
Google search engine

👉🏻सामाजिक तेचि जाण असणारा माणूस हरपला

चांदूर बाजार:-

समाजाप्रती आपले काही देणं लागत यांची जाणीव ठेवून कोणत्याही राजकीय पक्ष न पाहता मधुकर भलावी सतत मदती करीत पुढे येत होते.मात्र काल रात्री अचानक मध्यप्रदेश मध्ये त्यांचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा उपचार दरम्यान मृत्य झाला.

आपण आदिवासी समाज करीता तसेच तळागाळातील अत्यंत बिकट परिस्थिती दोन हात करणाऱ्या मदत करावी.तसेच एखाद्या व्यक्ती चे आत्मविश्वास वाढविण्याचे काम हे मधुकर भलावी करीत होते.ते देउरवाड़ा या गावातील एक शिक्षण संस्था वर शिपाई म्ह्णून काम करत होते.तर त्यांच्या समाजाप्रती एकनिष्ठ पाहता त्यांनी 2017 मध्ये जिल्हा परिषद निवडणूक ही पक्षाकडून लढवली होती.त्या मध्ये त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता.मात्र आता त्यांच्या अश्या अचानक जाण्याने अनेकाना एक प्रकारचा धक्का बसला आहे.

त्यांच्या पच्यात वृद्ध आई वडील,पत्नी आणि एक मुलगा आहे.हसमुख स्वभावाचे मधुकर भलावी यांच्या अचानक पडद्या आड गेल्याने आदिवासी समाजाचा लढाऊ व्यक्तिमत्त्व असलेल्या माणूस आपल्या पासून दूर गेले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.