देहलीतील ‘अकबर रोड’च्या फलकावर ‘महाराणा प्रताप रोड’चे भित्तीपत्रक

147

नवी देहली – येथील इंडिया गेट जवळ असणार्‍या ‘अकबर रोड’ लिहिलेल्या फलकावर ‘महाराणा प्रताप रोड’ लिहिलेले भित्तीपत्रक चिकटवण्यात आले. याच मार्गावर काँग्रेसचे मुख्यालय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशभक्तांकडून या मार्गाचे नामकरण महाराणा प्रताप करण्याची मागणी केली जात आहे. त्यातूनच एखाद्या संघटनेने हे भित्तीपत्रक चिकटवल्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।