पलूस – कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी  शिवसेनेचा विश्वजित पतंगराव कदम यांना पाठिंबा

0
1297
Google search engine
Google search engine

जेष्ठ कॉंग्रेस नेते पतंगरावजी कदम यांचा निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विधानसभा पोटनिवडणूक होत आहे पलूस – कडेगाव विधानसभा मतदारसंघातून पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम निवडणूक लढवीत आहे. हि निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची इच्छा होती मात्र तसे होताना दिसत नाही यामुळे श्री विश्वजित कदम यांना संपूर्ण तसेच सक्रीय पाठींबा शिवसेने तर्फे जाहीर करीत आहोत अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे