प्रहार अपंग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य च्या सचिव पदी मा. श्री. सुभाषराव साळुंखे यांची निवड

0
1426
Google search engine
Google search engine

प्रहार अपंग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य च्या सचिव पदी मा. श्री. सुभाषराव साळुंखे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे अपंग बांधवांने स्वागत केले. या निवडीची पोचपावती म्हणून साळुंखे यांनी माळीनगर मध्ये शाखा स्थापन केली. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मा.स्वप्निल भैय्या वाघमारे , प्रहार अपंग क्रांती संघटना महिला जिल्हा अध्यक्षा सौ.संजीवनी विरंगुळे , युवासेना जिल्हा सचिव मा.श्री. दत्ताजी गोरे , शिवसेना माळीनगर शहर प्रमुख मा.श्री. अरुण मदने , प्रहार अपंग क्रांती संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष मा.श्री. मेटकरी सर , प्रहार अपंग क्रांती संघटना माळशिरस तालुका संघटक मा.श्री. कुलकर्णी सर , शिवसैनिक मा.श्री. सोमनाथ हुलगे , मा.श्री. रमजान इनामदार आणि शाखा प्रमुख मा.श्री. भागवत सातपुते , मा .श्री. महादेव ओहाळ यांनी निवेदन केले. यावेळी सर्व अपंग बांधव उपस्थितीत होते