मंगरूळपिर कॉंग्रेस च्या वतिने स्व राजीव गांधी यांना अभिवादन

0
929

मंगरूळपिर :– भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व राजीव गांधी यांचे २९ सावे पुण्य स्मरण कॉंग्रेस तालुका कमेटीचे अध्यक्ष मिलींद पाकधने यांचे कार्यालयात राजीव गांधी यांचे प्रतिमेस पुष्पार्पण करून अभिवादन दि.२१ मे २०१८ रोजी करन्यात आले.

या वेळी कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष मिलींद पाकधणे.शहर कॉंग्रेस कमेटीचे जावेद सौदागर.जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे ऊपाध्यक्ष दिलीप मोहनावाले.सिद्धार्थ सावध.वसंतराव बडवे मा.मंडळ अधीकारी.नगर सेवक ऊबेद मिर्झा.मा. नगर सेवक सै आजम.बाळासाहेब काळे. अ. सादीक.अमोल मुळे.सुनिल मीसाळ.पवन राठी.किसनराव ठाकरे.प्रविन पाकधने.ऊपस्थीत होते. यावेळी कॉंग्रेस च्या वतिने माळी समाज महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवळ झाल्या बाबत बाळासाहेब काळे यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करन्यात आला.