शिवसेना ही मर्दांची संघटना आहे – श्री उद्धव ठाकरे

0
922
Google search engine
Google search engine

नालासोपारा :-

आम्ही माणसं फोडणारे नाहीत, माणसं आमच्याकडे प्रेमाने येतात – UddhavThackeray

ह्यांच्याकडे उमेदवार स्वतःचा नाही, प्रचारासाठी माणसे बाहेरून मागवावी लागतात हाच तुमचा पराभव आहे – UddhavThackeray

स्वत:चा लोकसभा मतदारसंघ राखू शकला नाही, असा मुख्यमंत्री इथे येऊन मार्गदर्शन करतोय – UddhavThackeray