आज उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेचा निकाल

0
1121
Google search engine
Google search engine

फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेचा निकाल ३० मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

येथे निकाल पाहात येतील

१) www.mahresult.nic.in

२) www.result.mkcl.org

३) www.maharashtraeducation.com

४) http://www.knowyourresult.com

५) hscresult.mkcl.org