भारतीय नोटांवर गांधीऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर हवेत ! – हिंदु महासभेची मागणी

0
864
Google search engine
Google search engine

नवी देहली – अखिल भारतीय हिंदू महासभेने भारतीय नोटांवर मोहनदास गांधी यांच्याऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र छापावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे पत्र लिहून केली आहे. तसेच ‘सावरकर यांचे कार्य पाहून त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात द्यावा’, अशी मागणीही केली आहे.