अमरावती शहरातील पानी पुरवठा 3 दिवस बंद राहणार – नांदगाव ते माहुली जहागीर जवळ मोठ्या स्वरूपाची गळती

0
1428

अमरावती :-

अमरावती शहरातील पानी पुरवठा 3 दिवस बंद राहणार – नांदगाव ते माहुली जहागीर जवळ मोठ्या स्वरूपाची गळती झाल्यामुळे त्याचा दुरुस्तीसाठी सदर पाणी पुरवठा बंद राहणार आहे