नेपाळमध्ये गोहत्या करणार्‍याला १२ वर्षांची शिक्षा

0
888

काठमांडू – नेपाळमध्ये राष्ट्रीय पशू असणार्‍या गायीची हत्या केल्याच्या प्रकरणी यम बहादुर खत्री याला १२ वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याने ३ गायींची हत्या केली होती. नेपाळमध्ये गोहत्याबंदी कायदा लागू आहे.