20 जून रोजी ‘अर्ज द्या, कर्ज घ्याा’ मेळावा

0
909
Google search engine
Google search engine

 

यवतमाळ: खरीप हंगामाला सुरवात झाली असून शेतक-यांची पेरणीची लगबग सुरू झालेली आहे. अशावेळी शेतक-यांना बॅंकांकडून तातडीने कर्ज पुरवठा व्हाकवा, यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्हेयातील 239 बॅंकांच्यान शाखा स्तवरावर ‘अर्ज द्या, कर्ज घ्यात’ मेळाव्यांचे आयोजन 20 जून रोजी करण्या्त आले आहे. या कर्ज मेळाव्यायचा लाभ शेतक-यांनी घ्यांवा, असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेती स्वाावलंबन मिशनचे अध्यकक्ष किशोर तिवारी आणि जिल्हााधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
खरीप हंगामात शेतक-यांना वेळीच कर्जपुरवठा झाला नाही तर शेतकरी आपल्या शेतामध्येअ पेरणी करू शकणार नाही. त्याशमुळे शेतक-यांची कर्जासाठी होणारी पायपीट थांबविण्यारसाठी, त्यांरना एकाच छताखाली सुलभरित्याश कर्ज उपलब्ध व्हाळवे, यासाठी मेळावाचे आयोजन करण्यावत आले आहे. गावातील जे शेतकरी कर्ज मिळण्यायपासून वंचित राहिलेले आहे, अशा शेतक-यांनी या मेळाव्यारत कर्ज पुरवठा मिळण्याासाठी अर्ज सादर करावेत.
प्रत्येाक बॅंकांच्यार शाखांकरीता एक संपर्क अधिकारी यांची नियुक्तीय करण्याात आली असून त्याठ भागातील शेतक-यांना कर्ज पूरवठा सुरळीत करण्या ची जबाबदारी त्यांीच्याचवर राहणार आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक यांनी आपल्या् गावामध्येा या मेळाव्यावची माहिती शेतक-यांपर्यंत पोहचून शेतक-यांना कर्ज मिळवून देण्याससाठी पुढाकार घ्याहवा. शेतक-यांना कुठल्यााही प्रकारची अडचण आल्यातस बळीराजा चेतना अभियान 07232-244100 आणि जिल्हाघ अग्रणी बॅंक व्यंवस्थामपक 7507766003 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेती स्वांवलंबन मिशनचे अध्ययक्ष किशोर तिवारी आणि जिल्हा धिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.