ठाणेदार मुकुंद कवाडे यांची कार्यवाही

0
2101
Google search engine
Google search engine

शिरजगाव कसबा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी कडून अनेक गुन्हे होणार उघड

चांदुर बाजार :-

चोरीच्या तक्रार वरून अटक केल्याल्या मध्ये आरोपी सुनील राजू बारसकर वय 26 रा.गंज बैतूल मध्यप्रदेश यास मिळालेल्या गुप्त बातमी वरून बैतूल येथून अटक केली असून आरोपी कडून पोलीस कोठडी दरम्यान 2017 व 2018 मधिल तिन गुन्हे व तीन मोटर सायकल व लेपटॉप इ. बाबत गुन्हे उघडकीस आणले असून यांचा पुढील तपास सुरू आहे.
सदर ची ठाणेदार शिरजगाव कसबा मुकुंद कवाडे यांचे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक सुबोध वंजारी यांनी तपास केला असून सोबत पोलीस कॉस्टबल पुरुषोत्तम माकोडे, मीठाराम दहीकर, अंकुश अरबत यांनी केली.