सोहेल अख्तर साबीर अली चे सुयश

436
जाहिरात

—————————————–

आकोटःप्रतीनिधी स्थानिक गाजी प्लॉट येथील रहीवासी उर्दु बॉईज हायस्कुलचा विद्यार्थी सोहेल अख्तर साबीर अली याने बारावीच्या परीक्षेत नेञदिपक यश मिळवले.

त्याने घरी प्रतीकुल परीस्थीती असतांनाही ८२% मार्क मिळवलेत.त्याला पुढे शिकुन इंजीनिअर व्हायचे आहे.हलाखीच्या परीस्थीतीत मिळवलेल्या त्याच्या यशाचे सर्वञ कौतुक होत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।