अमरावती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने MSRTC ला विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी तसेच प्रवासी भाडेवाढ यासाठी निवेदन

732
जाहिरात

अमरावती :-

अमरावती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती येथे विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी तसेच प्रवासी भाडेवाढ यासाठी निवेदन देण्यात आले
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे बसस्थानकावर नुकतीच भाजप-शिवसेना सरकारने केलेली प्रवासी भाडेवाढ कमी करण्यात यावी आणि एस.टी प्रशासनाच्या नियोजना आभावी विद्यार्थी व पालक यांना एस.टी पास साठी दिवसभर ताटकळत उभा रहावे लागत आहे त्यामुळे त्यांचे शैक्षणीक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे यासाठी एस.टी प्रशासनाने दखल घेऊन लवकरात-लवकर सोय करावी यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने आगार व्यवस्थापक श्री जयस्वाल यांना निवेदन देण्यात आले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।