हुंड्यासाठी पत्नीचा छळ, न्यायाधीश पतीसह कुटुंबातील सात जणांवर गुन्हा दाखल

0
979

 

नांदेड : हुंड्यासाठी विवाहितेचा छ्ळ केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन न्यायाधीशांसह सात जणांविरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड येथील रहिवासी शेख वसिम अक्रम या 28 वर्षीय तरुण न्यायाधीशाचा मुंबई येथील तरुणीशी डिसेंबर 2016 मध्ये विवाह झाला. सासरच्यांनी 15 लाख रुपये हुंडा मागितला.