विजय बहिरट याचे निधन

0
789
Google search engine
Google search engine

नाशिक (उत्तम गिते)

आज दि २५ /६ /२०१८ रोजी दुपारी ३ वा विजय संभाजी बहीरट ( देवागं ) रा वल्लभ नगर येवला वय ४३ श्री स्वामीसर्मथ बॅजो पार्टी येवला चे संचालक होते त्याच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी आई एक भाऊ असा परिवार आहे.