Amravati Breaking :- *उभ्या असलेल्या ट्रकला मागुन येणाऱ्या दुसऱ्या ट्रकची जोरदार धडक*

0
1018

*चांदूर रेल्वे (अमरावती) ब्रेकींग – (शहेजाद खान)*

*उभ्या असलेल्या ट्रकला मागुन येणाऱ्या दुसऱ्या ट्रकची जोरदार धडक*

सदर अपघातात मागुन धडक देणाऱ्या ट्रकच्या चालकाचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती

आज (बुधवारी) पहाटे चार वाजताची नागपुर – औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडजवळील मोगरा येथील घटना