मध्य रेल्वेत २५७३ ‘अप्रेन्टिस’ची भरती

0
1660
Google search engine
Google search engine

• मुंबई क्लस्टर – १७९९ जागा

कॅरेज व वॅगन (कोचिंग) वाडीबंदर – २५८
कल्याण डिझेल शेड – ५३
कुर्ला डिझेल शेड – ६०
Sr.DEE(TRS) कल्याण – १७९
Sr.DEE (TRS) कुर्ला – १९२
परेल वर्कशॉप – ४१८
माटुंगा वर्कशॉप – ५७९
S & T वर्कशॉप, भायखळा – ६०

• भुसावळ क्लस्टर – ४२१ जागा

कॅरेज व वॅगन डेपो – १२२
इलेक्ट्रिक लोको शेड – ८०
इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप – ११८
मनमाड वर्कशॉप – ५१
टीएमडब्ल्यू नाशिक रोड – ५०

• पुणे क्लस्टर – १५२ जागा

कॅरेज व वॅगन डेपो – ३१
डिझेल लोको शेड – १२१
• नागपूर क्लस्टर – १०७ जागा
इलेक्ट्रिक लोको शेड, अजनी – ४८
कॅरेज व वॅगन डेपो – ५९

• सोलापूर क्लस्टर – ९४ जागा
कॅरेज आणि वॅगन डेपो – ७३
कुर्डुवाडी वर्कशॉप – २१

शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/hc4QSm

ऑनलाईन अर्जासाठी –
 https://goo.gl/P3StEQ