राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि.(RCFL) मध्ये ‘ऑपरेटर ट्रेनी’ पदांची भरती

0
1647
Google search engine
Google search engine

 

• ऑपरेटर ट्रेनी – ५० जागा

शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह बी.एससी (केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनियरिंग / टेक्नोलॉजी डिप्लोमा

वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जुलै २०१८

• अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2lDbkDo

• ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2tIeBoH