राज्य शिक्षण विभागाचा भोंगळ कार भार

0
1448
Google search engine
Google search engine

शेगांव:- आज धडकणार विद्यार्थी मोर्चा बुलढाणा समाज कल्याण ऑफीसला
मागील दोन वर्षापासुन विद्यार्थयांची शिष्यवृत्ती खात्यात जमा न झाल्यामुळे
शेगाव येथुन हक्क मागणी कराता ४०० विद्यार्थी निघाले

राज्य शिक्षण विभागाचा भोंगळ कार भार
सन २०१६ पासुन शेगाव येथील माउली कॉलेज च्या ४०० मुला मुलीची शासनाकडुन येणारी शिष्यवृती विध्यार्थ्यांच्या व कॉलेज च्या खात्यात आलीच ऩाही त्या कारणामुळे माउली कॉलेज या गरीब विध्यार्थ्यांना तुम्ही पुर्ण फी भरुन ऐडमिशन घ्या असे सांगितले
परंतु समाजातील हे गरीब विध्यार्थी ईतके पैसे कसे भरनार यात शासकीय अधीकाऱ्यांकडुन ही दीरंगाई झाल्याचे समजते गरीब विध्यार्थ्यांच्या आज हा आयुष्याचा प्रमुख प्रश्न आहे. शासणाच्या आधीकाऱ्यांच्या चुकिचा भुरदंड विध्यार्थ्यांना का म्हनुन भरावा आज हे ४०० विद्यार्थी समाज कल्याण विभाग बुलढाणा येथे मोर्चा घेवुन जात आहे विध्यर्थी म्हणतात शिकावं तरी कसं वडील शेतकरी हातमजुर मोठ्या कष्टाने आम्हण शिकवत कर कुठे तरी शासनाचा हात समोर दिसला परंतु तो फक्त कागदावर आहे असे दिसते व त्यात मुलींचा मोठया प्रमाणे दिसतात.शिकावं व की सोडून द्याव हा प्रश्न आम्हाला पडला आहे आता या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळतो की नाही हे पाहणे गरजेचे राहील.