वाठोडा शुक्लेश्वर येथील मातोश्री अनसूया विद्या मंदिर मधील विद्यार्थी तलवार बाजी स्पर्धा खेळ्यासाठी उद्या औरंगाबाद येथे रवाना होणार

0
1756
Google search engine
Google search engine

ता.प्रतिनिधी/
भातकुली गजानन खोपे-

/भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील मातोश्री अनसूया विद्या मंदिर इंग्लिश मेडियम स्कूल येथील अमरावती फेन्सीग असोसिएशन द्वारे २५/६/२०१८रोजी क्रीडा विभागीय संकुलाच्या क्रिडागणावर त्याची निवड करण्यात आली, होती, तसेच १३-मिनी १०मुले आणि मुलीचा वर्षेया हा संघ खालील दुसऱ्या राज्यस्तरीय तलवार बाजी स्पर्धा औरंगाबाद जिल्हा फेंन्सीग असोसिएशन द्ववारे ६जुलै २०१८रोजी औरंगाबाद येथे उद्या ला रवाना होत आहे,७जुलै ला हा संघ अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधीत्तव करणार यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी चे ओम पांडे,आर्यन बेलसरे, प्रिती राठी, सर्वज्ञ मालधुरे,जान्हवी कोल्हे,कृपा वाठ,तसेच यावेळी उपस्थित जिजाऊ माता पुरस्कार प्राप्त संगीताताई येवतीकर,विकास येवतीकर, अनिल पाड्या ,शाळेच्या मुख्याध्यापिका मालधुरे मँडम,पर्यवेक्षक .सौ कांचन मँडम मोरे ,मायाताई घावळे,संदिप मोरे,शिक्षक शेखर, विकास वाठ, तसेच सर्व शिक्षक वृद यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ,