येवला विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांची १ कोटी ७५ लाखांची १८ कामे मंजूर

0
1012
Google search engine
Google search engine

नाशिक :- उत्तम गिते – 

येवला विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील मुलभूत सुविधासाठी१कोटी ७५ लाखांची १८ कामे मंजून झाली आहे.ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा  योजनेतून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातुन येवला विधानसभा मतदार संघातील विविध मुलभूत सुविधांच्या विकासकामांसाठी १ कोटी ७५ लक्ष रुपयांची एकूण १८ कामे राज्यशासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यात गावांतर्गत रस्त्यांचे कोंक्रेटिकर्ण  सामाजिक सभागृह, स्मशानभूमी सुधारणा, व्यायामशाळा इमारत, वाचनालय इमारत बांधणे या सारख्या विविध कामांचा समावेश असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

सदर विकास कामांमध्ये येवला तालुक्यातील अंदरसुल, निमगाव मढ, कानिफनाथ नगर मुरमी, रहाडी व धुळगाव येथील सामाजिक सभागृह बांधकामासाठी प्रत्येकी १० लक्ष तर मुखेड येथील सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १५ लक्ष, चिचोंडी, विखरणी, अंगणगाव व जळगाव नेउर येथे वाचनालय इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १० लक्ष, धामणगांव, डोंगरगाव येथे स्मशानभूमी  इमारत बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी ७ लक्ष, पाटोदा येथील स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी ७ लक्ष तर बोरगाव आडगाव चोथवा येथे गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटकरण करण्यासाठी ७ लक्ष रुपये अशा एकूण १४ विकास कामांचा समावेश आहे.
त्याच बरोबर निफाड तालुक्यातील ब्राम्हणगाव विंचूर येथे सामाजिक सभागृह बांधकामासाठी १० लक्ष, नांदूर मध्यमेश्वर येथे सामाजिक सभागृह बांधकामासाठी १० लक्ष, देवगाव येथे गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटकरण तसेच गटार बांधकाम करण्यासाठी १४ लक्ष, वनसगांव येथे बौध्द विहारास संरक्षण भिंत बांधणे व सुशोभिकरण करण्यासाठी ५ लक्ष रुपये अशा एकूण ४  विकास कामांचा समावेश आहे.
येवला मतदार संघातील गावांतर्गत विविध विकास कामांसाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार येवला विधानसभा मतदार संघातील विविध १८ विकासकामांसाठी एकूण १ कोटी ७५ लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे.

या सर्व विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे.छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून…. ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा योजनेतून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातुन येवला विधानसभा मतदार संघातील विविध मुलभूत सुविधांच्या विकासकामांसाठी १ कोटी ७५ लक्ष रुपयांची एकूण १८ कामे राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यात गावांतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटकरण, सामाजिक सभागृह, स्मशानभूमी सुधारणा, व्यायामशाळा इमारत, वाचनालय इमारत बांधणे यासारख्या विविध कामांचा समावेश असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.सदर विकास कामांमध्ये येवला तालुक्यातील अंदरसुल, निमगाव मढ, कानिफनाथ नगर मुरमी, रहाडी व धुळगाव येथील सामाजिक सभागृह बांधकामासाठी प्रत्येकी १० लक्ष तर मुखेड येथील सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १५ लक्ष, चिचोंडी, विखरणी, अंगणगाव व जळगाव नेउर येथे वाचनालय इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १० लक्ष, धामणगांव, डोंगरगाव येथे स्मशानभूमी इमारत बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी ७ लक्ष, पाटोदा येथील स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी १० लक्ष तर बोरगाव आडगाव चोथवा येथे गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटकरण करण्यासाठी ७ लक्ष रुपये अशा एकूण १४ विकास कामांचा समावेश आहे.

त्याचबरोबर निफाड तालुक्यातील ब्राम्हणगाव विंचूर येथे सामाजिक सभागृह बांधकामासाठी १० लक्ष, नांदूरमध्यमेश्वर येथे सामाजिक सभागृह बांधकामासाठी १० लक्ष, देवगाव येथे गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटकरण तसेच गटार बांधकाम करण्यासाठी १४ लक्ष, वनसगांव येथे बौध्द विहारास संरक्षण भिंत बांधणे व सुशोभिकरण करण्यासाठी ५ लक्ष रुपये या विकास कामांचा समावेश आहे.येवला मतदार संघातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या विविध विकास कामांसाठी छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार येवला विधानसभा मतदार संघातील विविध १८ विकासकामांसाठी एकूण १ कोटी ७५ लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे. या सर्व विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे.