नगरसेवक मंगेश लोणकर यांना पितृशोक

0
879

अकोट :अकोट तालुका पत्रकार संघाचे सचिव तथा अकोटचे नगरसेवक मंगेश लोणकर यांचे वडील रामभाऊ शिवरामसा लोणकर यांचे १६ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यामागे दोन मुले चार मुली सुना नातवंडे असा बराच मोठा आप्त परीवार आहे. त्यांची अंत्ययात्रा १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघेल.