पतीने केली पत्नी व तिच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या – अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक घटना

0
2583

आरोपी पती फरार 

अमरावती :- अमरावती जिल्यातील बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वडगावात काल बुधवारी पतीने  पत्नी व तिच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. सदर आरोपीचे नाव गजानन गजभिये(३८) असून पत्नीचे सगे नाव प्रियंका (३५) आणि प्रियकराचे नावव महेश डोंगरे (१८) आहे सदर खून होताना दोन्ही मुले समोर असतानाच पतीने पत्नी व प्रियकराचा चाकूने खून केला दोन्ही मुळे हा प्रकार पाहून सुन्न झाली