चांदुर बाजार बस-स्थानकातील पाण्याचा मशीन ची देखभाल ,देखरेख ची जवाबदारी आगाराचीच :- श्री किशोर कीटूकले (माजी तालुका अध्यक्ष कॉंग्रेस)

0
1358
Google search engine
Google search engine

चांदूर बाजार / बादल डकरे 

 

vidarbha24news ने आज टाकलेल्या चांदुर बाजार आगार मध्ये विद्यार्थी यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न बाबत बंद असलेल्या  मशीन बाबत बातमी पोर्टल ला प्रसारित केली त्याची तत्काळ दखल कॉंग्रेस च्या पदाधिकारी यांनी घेऊन तत्काळ बस स्थानकात येऊन   बंद पडलेल्या पाण्याचा फ्रीज ची पाहणी केली व त्यांनी सांगितले कि सादर कुलर हा आगाराला भेट देण्यात आला होता त्यामुळे याची देखभाल ,देखरेख ची जवाबदारी आगाराचीच  आहे अस त्यांनी स्पष्ट केले जर आगर याची देखभाल करत नसेल तर संबंधित थंड पाण्याचा कुलर आम्ही दुसरीकडे लाऊ असेही ते म्हणाले. यावेळी श्री किशोर कीटूकले (माजी तालुका अध्यक्ष कॉंग्रेस), व अचलपूर मतदार संघ युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष श्री समीर देशमुख उपस्थित होते.