विठ्ठलाचा शासकीय महापूजेचा मान हिंगोली जिल्ह्यातील अनिल जाधव व त्यांच्या पत्नी वर्षा जाधव यांना 

0
1538
Google search engine
Google search engine

सोलापूर / पंढरपूर :- आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावर्षी शासकीय महापूजेचा मान हिंगोली जिल्ह्यातील अनिल जाधव व त्यांच्या पत्नी वर्षा जाधव यांना मिळाला. मुख्यमंत्र्यांनी पुजेला न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रथमच शासकीय पूजा करण्याची संधी वारकऱ्यांना मिळाली.