मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्ताने चांदुर बाजार येथे वृक्षारोपण कार्यक्रम

0
854
Google search engine
Google search engine

👉🏻चांदुर बाजार येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

👉🏻भाजपा महिला आघाडी यांचा उपक्रम

:-चांदुर बाजार-
महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकताच वाढदिवस सर्व महाराष्ट्र मध्ये साजरा करण्यात आला.त्यांच्या वाढदिवस चे औचित्य साधून चांदुर बाजार येथील भाजपा महिला आघाडी ग्रामीण आणि शहर पदाधिकारी स्थानिक संगेकर नगर मधील उद्यान ची साफ -सफाई करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी चांदुर बाजार नगर परिषद अध्यक्ष रवींद्र पवार, उपाध्यक्ष विजय विलेकर, नगरसेवक मिराताई खडसे,ग्रामीण भाजपा तालुका अध्यक्ष किरण सिंनकर,भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष जयश्री पंडागरे,शहर अध्यक्ष वंदना राऊत,अर्चना रुईकर,शोभा बेहुरे,सुनीता सोनार,प्रतिक्षा पकडे,शोभा तायडे,संगीता माधवकर, नीलिमा निमकर,कल्पना कुराडे, प्रियंका पंडागरे, ज्योती परसे, छाया गवळी,ज्योती कपले,तसेच विजय कुर्हेकर, प्रदीप पंडागरे, संजय पकडे,सुनील कपले रावसाहेब घुलक्षे उपस्थित होते.