मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्य सावंगा (बु.) येथे वृक्षारोपन – भाजपा सरचिटणीस संदिप सोळंके यांचा पुढाकार

0
800
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
विकसीत महाराष्ट्राच्या स्वप्नपुर्तीसाठी झटणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या वाढदिवसानिमित्य तालुक्यातील सावंगा (बु.) येथे ‘एकच लक्ष १३ कोटी वृक्ष’ या अभियानांतर्गत वृक्षारोपन करण्यात आले. यासाठी भाजपा सरचिटणीस संदिप सोळंके यांनी पुढाकार घेतला होता.
यावेळी अक्षय कठाळे, गजानन दुबे, विलास इरतकर, राहुल अंबाडेरे, ओम टावरी, ज्ञानेश्वर जोन्द्रे, गजानन कुमरे, वैभव गिलबिले, उमेश सोळंके, मयुर मेटकर, तन्मय सोळंके, पुंडलीक चंचाणे, मारोती पांडव, साहेबराव रूद्रकार, संजय चनेकार आदींची उपस्थिती होती.