अमरावती ब्रेकींग :- जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी अपंग प्रकल्पग्रस्ताला दिली भुखंड जप्त करण्याची धमकी

0
1084
Google search engine
Google search engine

*चांदूर रेल्वे -*

अमरावतीचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी अपंग प्रकल्पग्रस्ताला दिली भुखंड जप्त करण्याची धमकी

अधिकाऱ्याने भूखंड प्रमाणपत्र अडविल्याचाही आरोप

चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) येथील संजय डगवार यांनी बुधवारी दिवसभर अधिकाऱ्याचा दालनासमोरच मांडला ठिय्या

अमरावतीचे अप्पर उपजिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी यांना भेटून त्यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दिली तक्रार